Shendurwada Rain : शेंदूरवादा परिसराला अवकाळीने झोडपले; पिकांचे मोठे नुकसान, निसर्गापुढे शेतकरी हतबल

गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Shendurwada Rain

Shendurwada Rain

sakal

Updated on

शेंदूरवादा - गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरात बुधवारी रात्री (ता. एक) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहेगाव, गुरु धानोरा, टेंभापुरी, मांगेगाव, सावखेडा, ढोरेगाव, भगतवाडी या गावांना गारपिटीचा काही प्रमाणात तडाखा बसला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com