Beed News: निधी नाल्यात; मुख्य रस्त्यावरील नाली कोसळली;बसस्थानकासमोर नाली कोसळल्याने नागरिकांना मोठा त्रास

Vadwani Main Road Drain Collapses: वडवणी मुख्य रस्त्यावर पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव नाल्या कोसळल्याने नागरिकांना त्रास; अवघ्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्याचा निकृष्ट बांधकामाचा नमुना समोर आला.
Beed News

Beed News

esakal

Updated on

वडवणी: पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव या राष्ट्रीय महामार्गावरील वडवणी शहरातील सिमेंट रस्ता आणि नाली बांधकामाचा बोगसपणा आता चव्हाट्यावर आला आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेले बसस्थानक समोरील नाली बांधकाम अचानक कोसळल्याने संबंधित गुत्तेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना उघड झाला आहे. अशा कारभारामुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात असल्याचा संताप वडवणीकर व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com