

From Talathi to STI and Now Supply Officer
sakal
येरमाळा : येथील वैभव जीवन कवडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत पुरवठा निरीक्षण अधिकारी (राजपत्रित वर्ग–२) या मानाच्या पदावर निवड मिळवली आहे. ही निवड ता. ०५ जानेवारी २०२६ ला जाहीर झाली असून,त्याच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे हे तिसरे मोठे यश ठरले आहे.