Parli Vaidyanath: वैद्यनाथ मंदिराच्या वैभवात भर! शिवपिंडीचे भव्य डिजिटल चित्र अन् १५१ किलोचा त्रिशूळ ठरतोय भाविकांचे आकर्षण

Parli Vaidyanath Temple Adds Grandeur with a Massive 151 Kg Trishul: १५१ किलोचा भव्य त्रिशूळ अन् शिवपिंडीचे डिजिटल चित्र; परळी वैद्यनाथ मंदिर चर्चेत
Vaidyanath Temple in Maharashtra Draws Devotees with a Magnificent Digital Image of Shivling and a Huge 151 Kg Trishul

Vaidyanath Temple in Maharashtra Draws Devotees with a Magnificent Digital Image of Shivling and a Huge 151 Kg Trishul

esakal

Updated on: 

परळी वैजनाथ: देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या उत्तर घाटावर उभारण्यात आलेले शिवपिंडी व मंदिराच्या शिखराचे भव्य डिजिटल चित्र आणि त्यासमोर उभारलेला १५१ किलो वजनाचा आकर्षक त्रिशूळ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या आकर्षक सजावटीमुळे मंदिराच्या वैभवात भर पडली असून उत्तर घाटाचे सौंदर्यही अधिकच खुलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com