
Vaijapur Accident
Sakal
वैजापूर : वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव जवळील वळणावर, घातक रसायन वाहतूक करणारा ट्रक तालुक्यातील बोर दहेगाव शिवारात वळणावर पलटी झाला. ही घटना बुधवार ( ८ ) रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. तेंव्हापासून या वाहनातून रसायन गळती होत आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हे वाहन हटविण्यात आलेले नाही.