Killedharur Crime : अशोक मोहिते मारहाण प्रकरणी आरोपी वैजनाथ बांगर यास ५ दिवसांची पोलीस कस्टडी

वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस? म्हणून अशोक मोहिते यास लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण झाली होती.
Vaijnath Bangar
Vaijnath Bangarsakal
Updated on

किल्लेधारूर - तरणळी येथे (ता. ०५) रोजी झालेल्या अशोक मोहिते मारहाण प्रकरणी (ता. ०७) रोजी आरोपी वैजनाथ बांगर यास दिवाणी न्यायालयासमोर हजर केले. कलम १०९ अंतर्गत वेगवेगळ्या पोट कलमानुसार पाच दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com