Hingoli Accident: बारावीचा पेपर देऊन परतणारे दोन विद्यार्थी अपघातात ठार

Road Accident: वसमत तालुक्यात बाराशिव शिवारात बारावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिसरा विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत; घटनेमुळे आडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
Hingoli Accident

Hingoli Accident

sakal

Updated on

वसमत, (जि. हिंगोली) : बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना वसमत तालुक्यातील बाराशिवजवळ बुधवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com