Maratha Reservation Protest: आसेगाव-गिरगाव सर्कलमधून निघाला तब्बल ३०५ ट्रॅक्टरचा मोर्चा!

आसेगाव-गिरगाव सर्कलमधून ३०५ ट्रॅक्टरचा भव्य मोर्चा; मराठा आरक्षणासाठी घोषणांनी वसमत शहर दणाणले
305 tractors march in Vasmat for Maratha reservation

305 tractors march in Vasmat for Maratha reservation

Sakal

Updated on

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तसेच वसमत येथील उपोषणकर्ते रविकिरण वाघमारे यांच्या समर्थनार्थ आसेगाव व गिरगांव सर्कलमधील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. ८) भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहभागी झाल्याने वसमत शहरातील वातावरण मराठा आरक्षणाच्या घोषणांनी दुमदुमून गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com