Maratha Reservation Support: वसमतमध्ये सामाजिक ऐक्याची हाक; सकल मातंग समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, तहसीलवर मिरवणुकीने धडक

वसमत तालुका सकल मातंग समाजाचा मराठा आरक्षणाला ठाम पाठिंबा; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत सामाजिक ऐक्याचा संदेश
Matang community backs Maratha reservation in Vasmat

Matang community backs Maratha reservation in Vasmat

Sakal

Updated on

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वसमत तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यानिमित्त सकल मातंग समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला समर्थन दर्शविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com