Vasmat RainSakal
मराठवाडा
Vasmat Rain : जोरदार पावसामुळे वसमत व औंढा तालुक्यातील शाळा बंद, प्रशासनाची सूचना
School Closed : हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वसमत व औंढा तालुक्यातील सर्व शाळांना शुक्रवार (ता.२९) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, गरज भासल्यास शाळा निवारा केंद्र म्हणून वापरण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
हिंगोली : जोरदार पावसामुळे वसमत व औंढा तालुक्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शिक्षण विभागाने शुक्रवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.