Hingoli News: वसमतला हळद बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत;बाजार समितीचे प्रयत्न, नवीन आवकही सुरू, देशांतर्गत विक्रीला प्राधान्य

New Turmeric Supply Arrives: वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हळदचे व्यवहार युद्धामुळे थांबले होते, पण आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नवीन आवक सुरू असून देशांतर्गत खरेदी-विक्रीला प्राधान्य देत शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत आहेत.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

वसमत: संपूर्ण राज्यात हळद बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम जाणवत असला तरी बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या हळदीची काळजी घेतली जात आहे. व्यवहारावर कोणताही परिणाम होऊ न देता सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले असून, हळदीची आवकही वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com