Siddheshwar Kalwane Police constable
sakal
रोहिलागड - किनगाव येथील सिध्देश्वर गणेश काळवणे नुकताच मागील वर्षी 12 वी पास होऊन वडीलांना भाजीपाला व्यवसायात मदत करत त्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षीच पहिल्याच भरतीत जालना जिल्हा पोलिसात दाखल झाला. वडील अल्पभूधारक शेतकरी व मृदुंग वादनाचे व भाजीपाला व्यवसाय करत त्याच बरोबर सिध्देश्वर देखील वडील संभाजीनगर, पाचोड, अंबड या ठिकाणांहून भाजीपला खरेदी करून आणून तो सिध्देश्वर ला आपल्या भाजीपाला दुकानात बसवत.