Beed News: उपाय गरजेचे : तांत्रिक बिघाडामुळे आग लागण्याची शक्यता, उन्हात टाळावा प्रवास ‘ओव्हर हीट’ चा कहर उन्हाच्या तडाख्यातून वाहने सांभाळा...!

Causes of Vehicle Fire During Hot Days: बीडमध्ये वाढत्या उन्हामुळे वाहनांचे इंजिन ओव्हरहीट होण्याचा धोका वाढला आहे. तांत्रिक बिघाड, वायरिंग खराब होणे, गॅस वाहनांमध्ये गळती यामुळे आग लागण्याची शक्यता आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका आता रस्त्यावरील वाहनांना बसताना दिसत आहे. कडक उन्हामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com