Suresh Dhas : हरणाचे मटण आमदार सुरेश धस; यांना पोचत होते : टी.पी. मुंडे

Political Controversy : बीजेपी आमदार सुरेश धस यांना शिकारीच्या हरणाचे मटण पोचत होते, असा गंभीर आरोप टी.पी. मुंडे यांनी केला.
Suresh Dhas
Suresh Dhas sakal
Updated on

बीड : खोक्या ऊर्फ सतीश भोसले याचे एकेक कारनामे समोर येत असताना आता या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही आरोप केले जात आहेत. खोक्या भोसलेने शिकार केलेल्या हरणाचे मटण सुरेश धस यांनाही पोच केले जात होते, असा आरोप टी.पी. मुंडे यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com