Dharashiv Online Fraud
Dharashiv Online Fraudsakal

Dharashiv Online Fraud : ऑनलाइन फसवणूक झाली अन् तीन लाख परतही मिळाले

Cyber Crime : धाराशिव सायबर सेलच्या तत्परतेने सापनई येथील रोहित पवार यांना ऑनलाइन फसवणुकीत गमावलेले ३.७१ लाख रुपये परत मिळाले. फसवणुकीतून पैसे परत मिळण्याचा हा दुर्मिळ अनुभव आहे.
Published on

कळंब : ॲानलाइन फसवणुकीमुळे अनेकांची रोज लाखो रुपयांची फसवणूक होते. एखाद्याची ॲानलाइन फसवणूक झाली आणि त्याचे पैसे परत मिळालेत, असं कधी ऐकलय का? पण असा चमत्कार झालाय आणि तो ही करुन दाखवलाय धाराशिव येथील पोलिसांच्या सायबर सेलने. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीतील ३ लाख ७१ हजार रुपये तालुक्यातील सापनई येथील राहणारे रोहित अगरचंद पवार (वय २५) यांना परत मिळाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com