

Vidarbha Maharashtra Rain
sakal
पुणे : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना आज अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला तर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांत सोमवारी गारपीट झाली.