
बीड - आवादा कंपनीची दोन कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा दुरान्वयेही संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. असे वक्तव्य करायला अजित पवार हे काय पोलिस अधिकारी आहेत काय, असा सवाल शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी केला.