

Vilas Ghule Case
esakal
बीड : केज तालुक्यातील टाकळी येथे २० जूनला झालेल्या बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केज न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.