Jalna Crime: राजेश कोरकणे हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप: मोक्का लावा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, कठोर कारवाईची मागणी

राजेश कोरकणे हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप उसळला; मोक्का लावून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची, पीडित कुटुंबाला न्याय व सुरक्षेची मागणी
Demand for Justice: Villagers Protest Over the Brutal Murder of Rajesh Korakane

Demand for Justice: Villagers Protest Over the Brutal Murder of Rajesh Korakane

Sakal

Updated on

अशोक चांगले

सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रुई येथील युवक राजेश कोरकणे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रूई गावातील ग्रामस्थांच्या वतीने अंबड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी गावातील शेकडो महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com