Abduction Attempt : अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या ला ग्रामस्थांनी दिला चोप, शहागड येथील घटना

Kidnapping Prevention : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्याला शहागड येथील ग्रामस्थांनी पकडुन चांगलाच चोप देऊन गोंदी पोलीसांच्या स्वाधीन केले.
Abduction Attempt
Abduction Attempt Sakal
Updated on

अंकुशनगर : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील 11 वर्षीय शाळकरी मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न शहागड येथिल ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला असून अपहरणकर्त्याला शहागड येथील ग्रामस्थांनी पकडुन चांगलाच चोप देऊन गोंदी पोलीसांच्या स्वाधीन केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11:30 च्या दरम्यान शहागड बस स्थानकाजवळ घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com