- धनंजय शेटे
भूम - जेजला आंबी पाटसांगवी या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधील रस्ता करावा, या मागणीसाठी विठ्ठल सुरवसे हे उपोषण करत आहेत. यांच्या समर्थनार्थ तुळजापूर-नगर महामार्गावर नळी वडगाव फाटा येथे जेजला ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.