
गेवराई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ,मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची घटना ता ३० एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गेवराईच्या देवपिंप्री गावात घडली. याप्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.