Khokya Bhosale : खोक्याला पोलिसांकडून ‘व्हीआयपी’ वागणूक; मोबाइलवर बोलतानाची चित्रफीत व्हायरल

VIP Treatment : सतीश भोसलेच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार समोर आला. या संदर्भातील व्हायरल चित्रफीतने पोलिसांची वागणूक चर्चेत आणली आहे.
Khokya Bhosale
Khokya Bhosalesakal
Updated on

बीड : मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या सतीश भोसले ऊर्फ खोक्याला शिरूर कासार न्यायालयासमोर सोमवारी (ता.२४) हजर करण्यात आले होते. कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात सादर करण्यासाठी आणलेल्या पोलिसांनी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार समोर आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com