Beed News: तीन मजली अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; वडवणीत सेवा सोसायटी जागेवरील अतिक्रमणावर अखेर पडला हातोडा

Vadvani Unauthorized Three-Storey Building Demolished: वडवणीतील सेवा सहकारी सोसायटीच्या जागेवरील तीन मजली अनधिकृत बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले; डॉ. नहार यांचा दवाखाना आणि निवासकुटुंब पाडले गेले.
Beed News

Beed News

esakal

Updated on

वडवणी: वडवणी शहरातील गट क्रमांक २१५ मधील सेवा सहकारी सोसायटीच्या मालकीच्या जागेवर झालेले तीन मजली अनधिकृत बांधकाम अखेर मंगळवारी (ता. ५) प्रशासनाने जमीनदोस्त केले. यामध्ये डॉ. पारसमल नहार यांचा दवाखाना आणि निवासाचे घर होते.

सुमारे साडेतीन दशकांपासून सुरू असलेला हा जागेचा वाद आता संपुष्टात आला असून, नगरपंचायतीच्या या धडक कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com