Pickup Accident: पिकअप ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून चालक ठार
Fatal Pickup-Tractor Collision on Dhule–Solapur Highway: येथील धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर पिकअपने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला.
वडीगोद्री : येथील धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर पिकअपने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला.