

A 16-year-old worker died in a cement mixer accident at a road construction plant in Rui Pimpala, Wadwani taluka.
esakal
वडवणी: वडवणी तालुक्यातील रुई पिंपळा (मैराळ वस्ती) येथे सिमेंट रस्त्याच्या कामासाठी उभारलेल्या प्लांटवर गुरुवारी (ता. आठ) दुपारी ३ च्या सुमारास सिमेंटच्या मिक्सरमध्ये (घाण्यात) पडून अमोल मच्छिंद्र जावळे (वय १६, रा. खंडोबाची वाडी) या बालकामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला..