Pachod Crime : पाचोड येथे वेटर व व्यवस्थापकाला मारहाण; पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हॉटेलमधील वेटर व व्यवस्थापकाला मारहाण करून साहित्याची तोडफोड करीत पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हायवे लाईन हॉटेल अँड लॉजिंगमध्ये घडली.
Pachod Crime

Pachod Crime

sakal

Updated on: 

पाचोड - हॉटेलमधील वेटर व व्यवस्थापकाला मारहाण करून साहित्याची तोडफोड करीत पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता. पैठण) येथील हायवे लाईन हॉटेल अँड लॉजिंगमध्ये गुरुवारी (ता. आठ) रात्री घडली असून या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक रोहित नरवडे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता.नऊ) पोलिसांनी पंधरा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com