
Suresh Dhas: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची गँग बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचं दिसून येतंय. बाळा बांगर यांनी यासंबंधी माहिती दिलीच होती. त्याचा एक पुरावा हाती लागला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संदीप तांदळे नावाच्या एका गुंडाचा व्हिडीओ शेअर केला आहे.