
केज, ता.३१ (बातमीदार) : पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला व मागील 21 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड याला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिवसांची 15 दिवसांची (ता. 14 जानेवारी पर्यंत) सीआयडी कोठडी सुनावली.