
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणाचची सुनावणी बीडच्या न्यायालयात सोमवारी पार पडली. कोर्टामध्ये वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद झाला तर मालमत्ता जप्तीसंदर्भातही दोन्ही पक्षांनी बाजू मांडली. सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला.