Walmik Karad
Walmik Karadsakal

Walmik Karad : वाल्मीक कराडचा जामीन अर्ज मागे

Extortion Case : वाल्मीक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाशी संबंधितांना धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात केज न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज गुरुवारी मागे घेतला. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला.
Published on

बीड : अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाशी संबंधितांना धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मीक कराडने केज न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज गुरुवारी मागे घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com