Shendurwaada News: शेंदूरवाद्यात अवैध कत्तलखान्यावर वाळूज पोलिसांचा धाडसी छापा; २६० किलो गोमांस व पावणेलाखांची जनावरे जप्त

शेंदूरवाद्यातील अवैध कत्तलखान्यावर पहाटे पोलिसांची धडक कारवाई; २६० किलो गोमांस, पावणेलाखांची जनावरे, कत्तलीचे साहित्य जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल
Strict Enforcement: Three Suspects Detained; Case Registered Under Animal Protection Laws

Strict Enforcement: Three Suspects Detained; Case Registered Under Animal Protection Laws

Esakal
Updated on

शेंदूरवादा : वाळूज पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेली सुमारे 75 हजार रुपये किंमतीची जनावरे तसेच तब्बल 260 किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (ता. 12) पहाटे करण्यात आली असून याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com