Walur Helical Stepwell Revival: वालूरच्या ऐतिहासिक हेलिकल सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन वेगात; सेवावर्धिनी संस्थेच्या प्रयत्नांनी संवर्धनाला नवे बळ

वालूरच्या ऐतिहासिक हेलिकल सर्पिलाकार बारवेचे तिन टप्प्यात पुनरुज्जीवन; सेवावर्धिनी संस्थेच्या जलसंवर्धन उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Restoration work of the historic helical stepwell at Walur in Parbhani district has begun under Sevavardhini's heritage conservation initiative, with the project expected to be completed in phases before Diwali.

Sakal

Updated on

सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या जतन व संवर्धनाचे काम सेवावर्धिनी संस्थेने हाती घेतले आहे. ही संस्था मराठवाड्यातील दुष्काळी भागात जलसंवर्धनाची कामे करणार असून वालूर येथील बारवांचे संवर्धन सुशोभीकरण हा त्याचाच एक भाग आहे. संवर्धनाचे काम तिन टप्प्यात होत असून बांधकामासाठी खास देगलूर येथून दगड मागविण्यात आला आहे. पहील्या टप्प्यातील काम जवळपास पुर्णत्वाकडे गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com