Jalna News: सरकारी बाबूंना थंड जार; सर्वसामान्यांचे हाल; विकतच्या पाण्याचा भुर्दड ; जिल्हा परिषद, समाज कल्याण, पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थिती

Drinking Water Crisis in Government Offices: शासकीय कार्यालयात पाण्याचा तुटवडा; नागरिकांना बॉटलवर अवलंबित्व; नागरिकांचे हाल, अधिकारी थंड; पाणीटंचाईमुळे शासकीय कामकाज विस्कळीत
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

विष्णू नाझरकर

जालना: ऐन उन्हाळ्यात येथील जिल्हा परिषद, समाज कल्याण, पोलिस अधीक्षक या शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या शेकडो नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

परिणामी अभ्यागतांना तहान भागवण्यासाठी बॉटलचे पाणी विकत घेऊन भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी जारचे पाणी मात्र सर्वसामान्यांची हेळसांड होत आहे. नेत्यांसह अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयातच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com