Jalna News: जालना जिल्ह्यात पाणी टंचाई टळणार; सात मध्यम प्रकल्पांमध्ये मुबलक साठा

Current Water Storage Levels in Jalna: जालना जिल्ह्यातील सात मध्यम आणि साठ लघु प्रकल्पांमध्ये सध्या ४९.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: जिल्ह्यातील सात मध्यम आणि साठ लघु प्रकल्पांमध्ये सध्या ४९.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने यंदा पाणी टंचाईचे संकट भेडसावणार नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com