
लातूर: लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक एक अंतर्गत मांजरा व तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह तावरजा व मसलगा मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, साठवण तलाव, बॅरेज आदी प्रकल्पांतील पिण्यासाठी आवश्यक आरक्षित साठा वगळता उर्वरित पाणी रब्बी हंगामात सिंचनासाठी देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी.