swati kolhe with ajit pawar
sakal
कन्नड - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील आकस्मिक निधनाने संपूर्ण कन्नड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रासह सामाजिक व सहकार क्षेत्रात अपूरणीय अशी ही हानी असून, या दुःखद घटनेने अजित पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या कार्यकर्त्यांचे मन हेलावून गेले आहे.