Beed News : लग्न ठरलं, बस्ता बांधला, पत्रिका छापल्या; पण 'अग्नीवीर' नवरदेवाने लग्नाआधीच केला विश्वासघात; पी़डित तरुणीची थेट मुख्यमंत्र्यांकडे 'इच्छा मरणाची' मागणी

लग्नाची तारीख ठरली, अक्षतांची तयारी झाली, मंगालाष्टकांचे सूर घुमणार होते... पण ऐनवेळी नवरदेवाने असा काही रंग बदलला की, एका निष्पाप तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
Marriage Fraud

Marriage Fraud

esakal

Updated on

बीड - लग्नाची तारीख ठरली, अक्षतांची तयारी झाली, मंगालाष्टकांचे सूर घुमणार होते... पण ऐनवेळी नवरदेवाने असा काही रंग बदलला की, एका निष्पाप तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. लग्न करण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची आणि त्यानंतर लग्नाला स्पष्ट नकार देत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी हा भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून कार्यरत असलेला भरत चंद्रकांत तोंडे (रा.सोनीमोहा, ता.धारूर) हा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com