आडुळ - लग्न लागले, जेवण झाले अनं नवरी वाटे लावण्यासाठी मंडपात जमताच जोराचा वादळीवारा आल्याने संपूर्ण मंडपच उडुन गेल्याची घटना रविवारी (ता. २७ ) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चिकलठाणा येथील मोतीवाला कॉलनी परिसरात घडल्याने वधु व वर पक्षाकडील मंडळीची चांगलीच ताराबंड उडाली.