Kinwat News : सुसाट वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; गव्हाचे पीक भुईसपाट

ईस्लापूर परिसरातील वाळकी बुद्रुक शिवारात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसासह सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
wheat crop loss by unseasonal rain

wheat crop loss by unseasonal rain

sakal

Updated on

ईस्लापूर - किनवट तालुक्यातील ईस्लापूर परिसरातील वाळकी बुद्रुक शिवारात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसासह सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून तात्काळ मदतीची मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com