Latur News: आवक वाढताच गव्हाच्या भावात घसरण; नळेगाव ; ज्वारी मात्र तेजीत, बाजार समितीतील चित्र

Wheat Arrival and Price Drop in Nalegaon: नळेगाव बाजार समितीत गव्हाची आवक वाढल्याने दर घसरले, शेतकरी नाराज. ज्वारीला मागणी वाढल्याने भाव चांगले; शेतकरी आर्थिक परिस्थितीवर चिंतित.
Latur News

Latur News

esakal

Updated on

नळेगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, अपेक्षित दर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, ज्वारीचे भाव चांगलेच वाढले आहेत. ज्वारीला मागणी वाढल्याने भावात वाढ झाल्याची सांगण्यात येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com