Nilanga News : चोर धरला, पण माणुसकी आडवी आली तेव्हा...; गौरच्या शेतकऱ्याने केला रात्रभर पाहुणचार

एका शेतकऱ्याने चोरट्यास घरी जेवण दिले, झोपण्याची व्यवस्था करत चक्क पाहुणचारच केला.
Humanity Prevailed Over Crime Farmer From Gaur village Treats Captured Thief With Kindness All Night Long

Humanity Prevailed Over Crime Farmer From Gaur village Treats Captured Thief With Kindness All Night Long

sakal

Updated on

- संगमेश्वर करंजे

निटूर (ता. निलंगा) - शेतातील सौरपंपाचे स्टार्टर रात्री चोरून नेणाऱ्या तिघांपैकी एकजण शेतकऱ्यांनी पकडला खरा, मात्र तेथे माणुसकी आडवी आली. जो पकडला तो एका पायाने दिव्यांग होता. मग शेतकऱ्याने त्या चोरट्यास घरी जेवण दिले, झोपण्याची व्यवस्था करत चक्क पाहुणचारच केला. दिवस उजाडल्यानंतर त्याच्या साथीदाराकडे चोरीस गेलेला स्टार्टर हस्तगत करण्यासाठी सोबत नेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com