Latur News: माय-लेकीच्या खांद्यावर औताचा भार! कर्जाचा डोंगर अन् हतबल परिस्थिती
Farmer struggle: पतीच्या निधनानंतर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुक्ताबाई कळसे माय-लेकी शेतात औत चालवत कोळपणी करताना दिसून आल्या. शासनाकडून अद्याप कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांच्यावर संसार व कर्जफेडीचा डोंगर आहे.