पत्नी घरी एकटी असताना पतीने पाठविलेल्या व्यक्तीने चाकुचा धाक दाखवून केला अत्याचार

हिंगोली तालुक्यातील सवड येथे पतीने पत्नी घरी एकटी असताना एकास घरी पाठविले त्यांने चाकुचा धाक दाखवत अत्याचार केला.
Crime
Crimesakal media
Updated on
Summary

हिंगोली तालुक्यातील सवड येथे पतीने पत्नी घरी एकटी असताना एकास घरी पाठविले त्यांने चाकुचा धाक दाखवत अत्याचार केला.

हिंगोली - तालुक्यातील सवड येथे पतीने पत्नी (Wife) घरी एकटी असताना एकास घरी पाठविले त्यांने चाकुचा धाक दाखवत अत्याचार (Tyranny) केला तर पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी दोघा विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी ता. २१ रात्री उशीरा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सवड येथे पिडीतीने शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीनुसार पीडीतेचा पती संजय थोरात याने गावातील माधव जोगंदड यास फिर्यादी महिला घरात एकटीच असताना बुधवार ता.१९ रात्री दहा वाजता घरी पाठविल्या माधव जोगंदड याने फिर्यादी महिला व तीच्या मुलीला चाकुचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी महिलेच्या इच्छे विरुध्द अत्याचार केला व फिर्यादीच्या पतीने पत्नीवर चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास देऊन माधव जोगंदड यास मदत केली. या बाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती संजय थोरात व माधव जोगंदड या दोघाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुपडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com