Mahadev Munde Case : ‘बांगर यांचा जबाब घेऊन संशयितांना अटक करा’; महादेव मुंडे खून प्रकरण
Parli Vaijnath News : महादेव मुंडे खून प्रकरणात विजयसिंह बाळा बांगर यांनी मोठा खुलासा केला. त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.
परळी वैजनाथ : येथील महादेव मुंडे खून प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी पाटोदा येथे माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला होता.