Latur News: वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती आता थांबली; तालुक्यातील वनक्षेत्रांमधील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे सोडले पाणी

Artificial Ponds Filled to Prevent Migration: जळकोट तालुक्यात वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबली; वन विभागाच्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडल्यामुळे ससे, हरीण, बिबट्या आणि पक्ष्यांच्या पिण्याची सोय झाली आहे.
Latur News: वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती आता थांबली; तालुक्यातील वनक्षेत्रांमधील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे सोडले पाणी
Updated on

जळकोट: वाढत्या उन्हाची तीव्रता आणि कोरडे पडत चाललेले नैसर्गिक जलस्रोत यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ही भटकंती रोखण्यासाठी वनपरिक्षेत्र विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन विभागाकडून अतनूर, गव्हाण, रावणकोळा, डोंगरगाव, तिरुका या वनक्षेत्रांतील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती आता थांबणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com