Uddhav Thackeray : विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या पक्षाला?

Maharashtra Politics : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेना (ठाकरे) गटाकडे जावे यासाठी महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, विधान परिषदेच्या नेतेपदावर काँग्रेसने दावा करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दावा करणार नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेता व्हावा यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र ताकद दाखवली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com