भूम तालुक्यातील पाथरूड शिवारात पवन चक्कीच्या कंपनीचा स्पॉट आहे. या स्पॉटमध्ये घुसून पवनचक्की कर्मचाऱ्यांना काही गुंडांनी मिळून जबर मारहाण केल्याची घटना घडली.
भूम - भूम तालुक्यातील पाथरूड शिवारात पवन चक्कीच्या कंपनीचा स्पॉट आहे. या स्पॉटमध्ये घुसून पवनचक्की कर्मचाऱ्यांना काही गुंडांनी मिळून जबर मारहाण केल्याची घटना दि. २४ च्या रात्री, दि. २५ पहाटे घडली आहे.