Pachod News : प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; पाचोड येथील खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप

पाचोड येथे असलेल्या शिफा या खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २१) घडली.
Shipha Hospital

Shipha Hospital

sakal

Updated on

पाचोड - पैठण तालुक्यातील पाचोड येथे असलेल्या शिफा या खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २१) घडली. या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून संबंधित रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com