
गेवराई : शेतात शेतमजुर महिला घेऊन कापूस लागवड करण्यासाठी गेलेल्या गेवराईच्या एरंडगावातील विवाहित महिलेने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी अकरा वाजेच्या सुमारास घडली.वर्षा ओम लाखे(वय ३५)रा.एरंडगाव ता.गेवराई जि.बीड असे या विवाहीत महिलेचे नाव आहे.